Munja चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त, बेलाच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री शर्वरीने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.
Cannes मध्ये जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Mallikarjun Kharge यांनी पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा अन् पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.
Hema Malini यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराला दिलेल्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.