- Home »
- Waqf Amendment Bill
Waqf Amendment Bill
‘वक्फ’ संशोधन विधेयकावर राष्ट्रपतींचंही शिक्कामोर्तब; देशात नवा कायदा अस्तित्वात
वक्फ संशोधन विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली.
मोठी बातमी! वक्फ विधेयकाविरुद्ध ओवैसी सर्वोच्च न्यायालयात; संसदेत फाडली होती विधेयकाची प्रत
Asaduddin Owaisi On Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक2025 मंजूर करून घेतला आहे.
वक्फ विधेयकावरील मतदानावेळी राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची दांडी; नेमकं कारण काय?
राज्यसभेच्या आधी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावरील मतदानावेळी शरद पवार गटाचे दोन खासदार गैरहजर होते.
मोठी बातमी! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर; विरोधात किती मते?
वक्फ संशोधन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill 2025) झाल्यानंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले.
Video : आता हिंदू जागे झालेत; ‘वक्फ’ विधेयकाबाबत आभार मानत ठाकरेंनी सांगितली भाजपची चाल
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
वक्फ बोर्ड विधेयकाला ठाकरेंचा विरोध; भगदाड पाडण्यासाठी भाजपकडून मंगळवारचा मुहूर्त जाहीर
Chandrashekhar Bawankule Criticize Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वक्फ (Wakf) बोर्ड सुधारणा विधेयकाला काल विरोध करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) कोणतीच भूमिका स्पष्ट घेतली नव्हती. मात्र, रात्री उशिरा लोकसभेत झालेल्या मतदानात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात मतदान करण्यात आलं. यावरून मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar […]
राज्यसभेत सरकारची अग्निपरीक्षा! आज वक्फ विधेयक सादर होणार; चर्चेसाठी 8 तासांचा वेळ
आज दुपारी 1 वाजता वक्फ संशोधन विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
ठाकरेंनी अखेरच्या क्षणी पत्ते केले ओपन, वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान; काय घडलं?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी पत्ते ओपन इंडिया आघाडीला साथ देत विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
Video : अजुनही मित्र होऊ शकतो; श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटाला थेट लोकसभेत ऑफर…
Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
लोकसभेत वक्फ विधेयक सादर, विरोधकांचा गदारोळ, मंत्री रिजिजू म्हणाले, “विधेयक आणलं नसतं तर..”
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ संशोधन विधेयक 2024 लोकसभेत सादर केले आहे.
