आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.
Weather Forecast : अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) संकट तयार झालं आहे. हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सोमवार (11 मार्च) पासून पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) […]