- Home »
- Weather Forecast
Weather Forecast
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळं पावसाची शक्यता; घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
Rain Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पावसाची प्रतीक्षा संपणार; मराठवाडा-विदर्भात जोरदार कोसळणार, काय आहे हवामान अंदाज?
शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून राज्याच्या अन्य भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे.
मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
पश्चिमी प्रणाली कमकुवत झाल्यामुळे आणि कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही.
राज्यभरात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यात ढगफुटी, वाचा एका क्लिकवर कुठं काय स्थिती?
मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.
पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अंदाज काय?
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.
मुंबई, पुणे अन् कोकणात आजही मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी
Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला […]
विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्रात कोसळ’धार’, चार दिवस फक्त पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: सावध राहा… पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : मागील दोन - तीन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
विदर्भावर अवकाळीचे ढग, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात उन्हाचा कडाका; हवामानाचा अंदाज काय?
आताही हवामान विभागाने विदर्भात पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडाक्याच्या उन्हाचा इशारा दिला आहे.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! उष्णतेच्या लाटा ओसरणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]