महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर असा पाऊस सुरू झाला आहे.
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update देशामध्ये मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यात मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे