विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने राम शिंदेंना ताकद दिली. विधानपरिषदेवर घेतलं. सभापती केलं.
कल्याण शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसांना मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटले.
भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.