- Home »
- Winter Session
Winter Session
गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेनं बहुमत दिलं का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
Vijay Wadettiwar Criticize Fadnavis Government On Beed Parbhani Violence : राज्यात महायुती सरकारचे (Mahayuti Goverment) बहुमतात सरकार आलं. हे सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळालं का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय. …तर दोन महिन्यांतच आमचं […]
Video : ..तर राजकीयचं उत्तर मिळेल; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचा विरोधकांना इशारा
Maharashtra Winter Session : राज्यातील महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी उडाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दांत विरोधकांना इशारा दिला. फडणवीस यांनी आज विधीमंडळा बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा […]
Winter Session : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?
नागपूर : सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) आमदारांमध्ये उत्साह आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केलाय, अधिवेशन कालावधीही कमी आहे, आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, […]
कलम 370 देशाच्या एकात्मतेत अडथळा, त्यामुळे ते रद्द…; PM मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर
संसदेत बोलतांना पीएम नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेख केला. तर कलम 370 हे एकात्मतेला अडथळा होते, असंही ते म्हणाले.
