आजच्या लाइफस्टाइलमध्ये तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे अगदी कॉमन झाले आहे. ऑफीस असो की घर सहा ते आठ ता बसून लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम सुरुच असते.
उभे राहून काम केल्याने फार फायदा होत नाही उलट नुकसान होते. बराच काळ उभे राहून काम केल्याने पायांच्या रक्तवाहिन्यांत सूज येते.
चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात, घरून काम करण्याचा ट्रेंड सुरू झाला, जो अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहे.