भारताने पासपोर्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. जागतिक पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा नंबर 82 पर्यंत पोहोचला आहे.
स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी वेक माइंड व्हायरसवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याव त्यांनी संताप व्यक्त केला.
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे.
पाकिस्तान सरकारने वाढत्या अडचणी कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.
पेनसिल्वेनिया रॅलीत गोळीबार करणाऱ्या युवकाचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असं असून तो फक्त 20 वर्षांचा आहे.
या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे.
सन 2024 मध्येही जगातील अनेक देशांना गरिबीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लोकांचे उत्पन्न घटले आहे.
जपानमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. बँक ऑफ जपानने या नव्या नोटांना चलनात आणण्यास मंजुरी दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट झाली.