ज्या फिनलंडला सर्वात हॅपी देश म्हणून सांगितलं आहे तोच देश आज निराशेच्या गर्तेत पुरता अडकला आहे.
अदानी ग्रुपला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकीची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग कंपनी बंद करण्याचा निर्णय संस्थापकाने घेतला आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे.
महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी योल यांच्या घरी दाखल झाले.
जपानने रशियावर अनेक निर्बंध नव्याने लादले आहेत. जपान सरकारने शुक्रवारी या निर्णयाला मंजुरी दिली.
दक्षिण इटलीतील कॅलाब्रिया भागातील एक लहानसे शहर बेलकास्त्रोमध्ये हा आदेश जारी करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं पाकिस्तानला अशा एका नियमाच्या कचाट्यात अडकवल आहे ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
अमेरिका सध्या भीषण आगीच्या विळख्यात सापडला आहे. लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागली आहे.
रशियाने युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर मोठा मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सन 2009 मध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स संघटनेचा सातत्याने विस्तार होत आहे. आता या संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे.