Taliban Attack on Pakistan : पाकिस्तान आणि इराण यांच्यात चकमकी घडत असतानाच पाकिस्तानला (Taliban Attack on Pakistan) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानतील तालिबानी सैन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि तालिबान यांच्या सैन्यात सीमा भागात भीषण चकमक झाल्याची माहिती आहे. कुनार-बाजौर या भागात हा गोळीबार सुरू आहे. या घटनेत अद्याप […]
Israel Attack on Gaza University : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला तीन महिन्यांचा काळ (Israel Hamas War) उलटला तरी युद्ध मिटलेले नाही. अजूनही काहीच मार्ग निघालेला नाही. हमासचा बिमोड करण्याच्या उद्देशाने इस्त्रायलने (Israel Attack) हल्ले सुरूच ठेवले आहेत. आताही युद्धाच्या मैदानातून अशीच एक मोठी बातमी आली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनमधील गाझा (Israel Palestine Conflict) विद्यापीठाला लक्ष्य […]
NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला […]
Pakistan Hits Iran : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल इराणने एअर स्ट्राईक (Iran) केला. या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने (Pakistan Hits Iran) बदल्याची कारवाई केली आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका […]
Firecracker Factory Blast : थायलंडमधील सुफान बुरी येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory Blast) मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल 23 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्काय […]
Iran Attacks in Pakistan : इराणने काल इराक आणि सीरियात मिसाईल हल्ले (Iran Attacks Pakistan) करून खळबळ उडवून दिल्यानंतर आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यांत […]
Iran Hits Iraq Syria with Missiles : रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा निकाल अजूनही लागलेला नाही. दुसरीकडे हूथी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका-ब्रिटेन सरसावले आहेत. या युद्धांमुळे जगभरात तणाव निर्माण झालेला असतानाच (Iran Hits Iraq Syria with Missiles) आता नव्या युद्धाची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणने (Iran) सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सीरियाच्या (Syria) अनेक […]
India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द […]
Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर […]
America attacks on Houthi : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Russia Ukraine War) आहे. युद्ध सुरू असतानाच इस्त्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातही युद्धाचा भडका उडाला. तर दुसरीकडे लाल समुद्रात हूथी बंडखोरांनी (Houthi Rebels) जहाजांवर हल्ले करत उच्छाद मांडला. या हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका […]