Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची […]
Russia North Korea Defense Treaty : उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA ने गुरुवारी सांगितले की रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांमध्ये (Russia North Korea) जून महिन्यात झालेला संरक्षण करार लागू झाला आहे. दोन्ही देशांनी हा करार लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रे एकमेकांना दिली होती. हा करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे रशियाला मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात […]
मार्शल लॉच्या निर्णयाला देशातील जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर फक्त सहाच तासांत सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.
असाही एक देश आहे जेथील लोकांना इंटरनेटचा वापर करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे. हा देश आहे उत्तर कोरिया.
आजमितीस चीनमध्ये (China News) जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. चीनच्या हूनान प्रांतात हा सोन्याचा साठा सापडला
चीनमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 2012 पासूनच देशात भ्रष्टाचार विरोधी अभियान राबवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
इस्त्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटमध्ये इराण समर्थित हिजबुल्लाबरोबर युद्धविरामाला मंजुरी (Ceasefire) दिली आहे.
आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
एलन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसीची जबाबदारी देण्यात आली आहे.