ब्रेकिंग : नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; कोर्टाकडून निकाल
नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाकडून 55 दिवसात हा निकाल देण्यात आला आहे.
नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाकडून 55 दिवसात हा निकाल देण्यात आला आहे. सुनावणीवेळी कोर्टाने आरोपीला जन्मठेप की फाशी कोणती शिक्षा योग्य राहिल अशी विचारणा केली.
बातमी अपडेट होत आहे…