लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तृतियपंथी समाजातील मॉडेल, कलाकार, समाजसेविका, सुशिक्षित अशा कादंबरी यांचा आजपर्यंतचा आव्हानात्मक प्रवास कसा होता? याबद्दलची विशेष मुलाखत.
अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांवर थेट बोलणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लेट्सअप सभेत रोखठोक मुलाखत दिली. शरद पवारांना सोडून जाणाऱ्या अजित पवार गटाला जितेंद्र आव्हाडांनी चांगलेच ठणकावले आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी, भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवारांना आमदारांनी लिहिलेले पत्र कुठे आहे? यासह ठाण्यातील राजकारणावर जितेंद्र आव्हाड हे भरभरून […]
लाखो महिलांना एकत्रित आणत त्यांचं पालकत्व स्वीकारणाऱ्या आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या महिला म्हणजे सोनिया अग्रवाल काँजेटी. नवरात्रीनिमित्त लेट्सप नवदुर्गा या लेट्सपच्या विशेष सत्रात पुला पुणे लेडीज ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया अग्रवाल काँजेटी यांची खास मुलाखत आवर्जून पाहा…
Instant Loan App : तुम्हाला देखील इन्स्टंट लोन अॅपच्या जाहिरातींचे मॅसेज येतात का? तुम्हाही अशाप्रकारचं कर्ज घेऊ इच्छित आहात का? तर सावधान कारण हे झटपट कर्जाचं आमिष तुम्हाला थेट जीनव संपविण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता होय हे खरंय काय आहे या इन्स्टंट लोन अॅपच्या फसवणुका ट्रॅप, यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर… […]
Navratri 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या अख्यायिका काय? त्यांची महती काय? जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने सुरू केलीय खास शक्तीपीठांची माहिती देणारी व्हिडीओ सिरीज. त्यामुळे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… देवीचं आद्य म्हणजे पहिलं शक्तीपीठ कोणत आहे? त्याचं महत्व आणि अख्यायिका काय? कोल्हापूरची आदीमाय महालक्ष्मी म्हणजे देवीच्या साडेतीन शक्ती पीठांतील पहिलं शक्तीपीठ […]
घाटकोपर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम कदम त्यांच्या लुक मुळे चर्चेत आहेत. कदम यांच्या नवीन लुकची जोरदार चर्चा होत आहे. राम कदम यांनी नक्की कोणत्या कारणासाठी आपला लूक बदलला आहे याबद्दल जाणून घ्या.