सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे. या आरक्षणासाठी ५८ मुक मोर्चे निघाले, अनेकांनी यासाठी लढे दिले, त्यानंतर मराठ्यांना २०१८ मध्ये आरक्षण मिळालं… मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही. त्यामुळे आता मराठा समाज हा पेटून उठाला आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास […]
देशाच्या नावाविषयीचं कलम 1 नक्की काय? देशाच्या नावाशी संविधानातील कलम 1 चा नेमका संबंध काय आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मराठा आरक्षणाचा आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत? ते या व्हिडिओमधून पाहूया..
आजच्या सुपरफास्ट टेक्नॉलॉजीच्या युगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीचचे अन् तितक्याच सुपरडुपर टेक्नॉलॉजीचे अनेक चमत्कार आपण ऐकले आणि पाहिलेही असतील. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधणं असो, या सगळ्या गोष्टी AI च्या मदतीने अगदी सोप्या वाटू […]
भारताच्या चांद्रयान तीन च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत इस्रोला भेट दिली. मोदींच्या या इस्रो दौऱ्यात अनेक घोषणा केल्या. या घोषणेत मोदींनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरलेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल असे जाहीर केले. तर चांद्रयान 2 चंद्राच्या ज्या भागापर्यंत पोहोचल होतं त्या भागाला तिरंगा म्हणून ओळखलं […]
Prakash Ambedkar : राज्यातील राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांची सडेतोड मुलाखत