कैद्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन व्हावे या उद्देशाने पुण्यातील येरवड्यात खुल्या कारागृहाच्या जागेवर उपहागृहाचे सुरु करण्यात आलंय. या उपहारगृहात नागरिकांना वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी-भाजी इत्यादी पदार्थ मिळणार आहेत.
अजितदादा सोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का? जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्या किती खर्या आणि किती खोट्या या बद्दल जाणून घ्या.
अहमदनगरमधील आगडगावमध्ये एकाच वेळी 600 जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं आहे. काळभैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
जून महिन्यात पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज चुकल्याने सोशल मीडियावर मोठे ट्रोल झाले होते. हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेणार का? कृषी कंपन्यांनी खरंच गाडी भेट दिलीय का? यासह विधिध विषयावर पंजाबराव डख यांनी लेट्सअप मराठीशी साधलेला दिलखुलास संवाद…
गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नक्की काय आणि कशी काळजी घ्यावी? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…
हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? पंजाबराव डख यांना कृषी कंपन्यांनी खरंच गाडी दिलीय का? शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज कसा ओळखायचा? यासह विविध विषयावर हवामान अभ्यासक पंजाबराव डख लवकरच लेट्सअप मराठीवर…