Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नामदेव […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे तुम्ही खचून जावू नका. या पूर्वीच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत १० हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. तर आता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे […]
Crops on more than nine thousand hectares in Ahmednagar district were affected : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, […]
अवकाळीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे पारनेर आणि वनकुटेमधील नूकसानग्र्सत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याचं समजतंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अल्प पाऊस झाला. केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, […]
Deepak Pawar On Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)तुम्ही सगळ्यांना पक्षात घ्या चालेल. मात्र साताऱ्याच्या (Satara) दोन्ही महाराजांना जर पुन्हा राष्ट्रवादीत (NCP)घेतले तर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार नाही, असा इशारा दीपक पवारांनी (Deepak Pawar)विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला आहे. दीपक पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते […]