अहमदनगर : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून पारनेरच्या तालुकाप्रमुखाला दमबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशीच मार्केड यार्ड परिसरात नगरसेवक अनिल शिंदे यांनी दमबाजी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लावणार, महसूलमंत्री अॅक्शन मोडमध्ये शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहकले यांना मार्केट यार्ड परिसरातं गाठून दमबाजी केली असल्याचं समजतंय. तक्रारीत म्हटले की, अनिल […]
Minister Radhakrishna Vikhe Patil on law and order: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरामध्ये दोन ठिकाणी दगडफेकीचा घटना घडल्या आहेत. दोन समाजात होत असलेल्या वादानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस […]
अहमदनगर : आगामी काळात राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पुढील वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी आतापासून अनेक पक्षांनी तयारीला जोरदार केली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचाच आमदार आणि महापौर होईल, असं विधान भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी केलं. आज भाजपचा 45 वा स्थापना दिन अहमदनगर शहरात […]
श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती मिळाही होती. मात्र, आता बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. ग्रामीण राजकारणाचं केंद्र असलेल्या या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांचा कस लागणार आहे. या निवडणुकांत अनेक राजकीय समीकरण पाहायला मिळत असतात. राज्यात आणि केंद्रात भाजप-कॉंग्रेस हे एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र, […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात काल रात्री दहा वाजता दोन ठिकाणी दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 19 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’ राकेश […]
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]