Chandrashekhar Bawankule Reaction on bjp first candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपची (BJP) पहिली यादी काल जाहीर झालीय. यात विद्यमान आमदारांना या यादीत 99 उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील उमेदवारी देण्यात आलीय. भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. […]
मागील ५ वर्षात जी विकासकामं केली, त्याची पावती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी
नाराज झालेल्या आता वेळ आली तर अपक्षही निवडणूक लढवणार अशा शब्दात नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत.
Laxman Hake : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतच आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा निर्णय घेतला. जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार देणार तर इतरत्र आमच्या मागण्या पूर्ण केल्या तरच पाठिंबा देणार असं उमेदवारांकडून बॉन्ड पेपरवर लिहून घेणार, अशी भूमिका जरागेंनी घेतली. यावरून ओबीसी नेते […]
आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.