BJP First Candidate List for Maharashtra Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आजचा दिवस महत्वाचा ठरला. महायुतीतमधील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांना तिकीट मिळालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे […]
नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला.
Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाडायचं की लढायचं? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केलाय. यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणते उमेदवार उतरावायचे? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केलीय. जिथं निवडून येतील, तिथं उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केलीय. एससी, एसटी ज्या […]
Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, आपण कायम इतक्या संख्येने एकत्र येता म्हणून सगळेच घाबरलेत. सगळ्यांनाच वाटत हे आपल्याला पाडतेत की काय असं वाटतंय. ज्या वाटेला जायचं […]
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट नाराज असल्याची बातमी बाहेर आली आहे. यानंतर ठाकरे गटाने तातडीने एक बैठक बोलावली आहे.
Sanjay Raut Allegations On BJP : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना उधाण आलंय. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष (BJP) मतदार यादीत घोटाळे करायला लागला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. […]