माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे.
विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास ४० संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 41 उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार?
पारनेरमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दाखल होत आहेत. येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे.