काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
अश्विनी जगताप यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन माझे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, अशी विनंती केली.
अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या […]
नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत