Eknath Shinde Demands In Mahayuti Meeting At Delhi : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट केलेला नाही. याचसंदर्भात काल दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह़, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत […]
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
Rani Lanke : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काशिनाथ दाते