भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे.
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं.
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.