Will MNS Party recognition be revoked : राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा (MNS) म्हणजेच मनसे या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. तसेच अपेक्षित मतं देखील मिळाली नाहीत, त्यामुळे आता मनसे पक्षाची मान्यता […]
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी
राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी कटाचा आणि अघोषित कराराचा बळी ठरलो
More Women Votes for Mahayuti candidates : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या संख्येत पाच लाखांनी वाढ झालीय. यामुळे महायुतीला (Mahayuti) सत्तेत बसविण्यात ‘लाडक्या बहिणीं’चा मोठा […]
Sharad Pawar Party lost For Same Symbol : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. निकालानंतर आता महायुतीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपद कोणाकडं द्यावं, याबाबत महायुतीतील मित्रपत्रांमध्ये चर्चा चालू आहे. तर, दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवलीआहे. यामध्ये (Sharad Pawar) शरद पवार यांच्या चिन्हाबाबत संभ्रम कायम राहिलेला दिसला. तुतारी (ट्रम्पेट) या निवडणूक चिन्हामुळे शरद […]
Sanjay Raut Reaction On Mahavikas Aghadi Defeat : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट वक्तव्य केलंय. […]