Manoj Jarange Patil Reaction After Assembly Election Result : राज्यात काल 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्याचं समोर आलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Assembly Election Result 2024) अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने सावधगिरीने कामगिरी करत चांगलं यश मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा […]
ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
“सुनील त्यावेळी बाहेर थांबला..सगळे आमदार आत ह्याला कुणी आतच घेईना.. शेवटी मोदी साहेबांना सांगितलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्या. त्यांनीही सिक्युरिटीला सांगितलं कोण बाहेर आहे त्याला आत घ्या. मग मी सुनीलची मोदी साहेबांना स्वतंत्र ओळख करून दिली तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला.” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीने तब्बल 236 जागांवर आघाडी घेतली.
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]