Sanjay Raut Blame Devendra Fadnavis for Anil Deshmukh Attack : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]
Kishori Pednekar Slams Raj Thackeray : उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत केली होती. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीणी म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंचा सडकून समाचार घेतला आहे. पेडणेकर यांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे […]
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा
Sharad Pawar 69 Sabha And 3 Press Conference : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी काही अवघे तास शिल्लक आहेत. मागील 15 दिवस प्रचार सुरू होता. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या सभा थंडावल्या आहेत. बारामती मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी देखील चर्चेचा विषय आहे. अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. […]
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यामध्ये मागील 15 दिवस विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार सुरू होता. हा प्रचार सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी यांनी जास्त सभा घेतल्याचं (PM Modi) समोर आलंय. यावेळी पक्षातील दिग्गजांनी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. कोणी नेमक्या किती सभा घेतल्या, […]
अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल,