भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे.
अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवारांना लक्ष्य केलं. युगेंद्र पवार आपल्याला मुलासारखे असून टीका-टिप्पणी करायची नसल्याचं ते म्हणाले.
Ravindra Waikar Gets Relief In Jogeshwari Land Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना (Ravindra Waikar) विधानसभेच्या रणधुमाळीत मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचं कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
नुकतीच शिवसेनीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन केलं. 'मोदी आणि शाह हे मला
आपल्याविरुद्ध लढण्यासाठी इच्छुकांची रांग लागली होती. पण तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत होता.
आठ दहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक झाली. त्या देशाचा कारभार हाती घ्यायचा हे सूत्र घेऊन नरेंद्र मोदी देशात फिरत होते. ते जाईल