BJP Leader MLA Rahul Narvekar Elected as Assembly Speaker : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Assembly […]
Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]
Manoj Jarange Patil 29 day ultimatum To Government : राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी […]
Rahul Narvekar Filed Nomination For Assembly Speaker election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित (Assembly Speaker election) होते. शरद पवारांसमोरच […]
Raosaheb Danve Reaction On Mahayuti Government Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Politics) लागल्यावर एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे नवं सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावर आता भाजप नेते रावसाहेब […]
Sharad Pawar Statement On EVM and Ballot Paper At Markadwadi : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झालाय. या पराभवाचं खापर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर (EVM) फोडलं, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मारकडवाडीत देखील आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, […]