- Letsupp »
- assembly elections 2024
विधानसभा निवडणूक 2024
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल… कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?
Politics Indications behind Ajit Pawar Sharad Pawar meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज 84 वर्षांचे झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अजित पवार कुटुंबासह शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. दिल्लीतील सहा जनपथ या शरद पवार […]
-
परभणीतील हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार? सुषमा अंधारेंनी केला गंभीर आरोप…
Sushma Andhare Reaction On Parbhani Combing Operation : परभणीमध्ये (Parbhani) एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याने मोठा हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची (Sushma Andhare) प्रतिक्रिया समोर आलीय. त्या म्हणाल्या की, परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत. […]
-
शरद पवारांना भेटल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Ajit Pawar First Reaction After Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शरद पवार यांनी आता 85 व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्त शरद पवारांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना ‘एक्स’ हँडलवर […]
-
काकांचा आज वाढदिवस; पुतण्या सपत्निक दिल्लीतील निवासस्थानी दाखल, भेट होणार का?
Ajit Pawar Wishes On Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (12 डिसेंबर) 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी आपल्या काकांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिलंय की, आदरणीय श्री. शरद […]
-
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गृहखात्यासाठी आग्रही, भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी खलबतं
Amit Shah Devendra Fadnavis Meeting In Delhi : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. (Maharashtra Politics) दरम्यान बुधवारी 11 डिसेंबर रोजी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या […]
-
वेळीच जर कारवाई केली असती, तर… परभणीतील तणावानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले…
Vijay Wadettiwar Reaction On Insult Of Constitution : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ (Insult Of Constitution) बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आलाय. यावर आता […]










