कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी एकूण 17 बुथवरील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असा दावा शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलायं.
Shahaji Bapu Patil Statement On Retirement From Politics : राज्यात अजून मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला (Maharashtra Politics) नाही. दरम्यान अशातच सांगोल्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राजकीय निवृत्तीची मोठी घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय. त्यानंतर सांगोल्यात चिंतन बैठकीचे […]
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास […]
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन