Devendra Fadnvis On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचाही आमच्यावरच विश्वास असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. विधेयकाच्या मंजुरीनंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बहुचर्चित […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी विधी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा वाद पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे […]
Balasaheb Thorat News : कोणीतरी हलक्या कानाचा असेल पण जनता नाही, जनतेला काँग्रेसवाले भक्कम असल्याचं माहित असल्याचा टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे. दरम्यान, लोणावळ्यातील मेळाव्यात थोरातांनी विखेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर खासदार सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला आहे. […]
Supriya Sule On BJP : आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांवरील आरोप खोटे असतील तर तुम्ही भाजपने चव्हाण कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांना भाजपने राज्यसभेचं खासदार केलंय, अशी सडकून टीकाही सुप्रिया सुळे […]
Supriya Sule On Amit Shah : भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच आणखी एक अन्याय का? असा खडा सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना केला आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला […]
Fighter Movie : हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोनच्या (Depika Padukon) बहुचर्चित ‘फाइटर’ चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलिज करण्यात आला. त्यानंतर फायटर चित्रपटाने चांगलच कलेक्शन केलं आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर एकूण 352 कोटींची कमाई फायटरने केली आहे. जवानला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा देशभक्तीपर अॅक्शपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात रांगा लावल्या होत्या. ‘फायटर’ने […]
Shaitan Movie : अभिनेता अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आता नवीन पोस्टर समोर आलं आहे. एका कौटुंबिक चित्रपटावर आधारित ‘शैतान’ हा चित्रपट येत्या 8 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यासंदर्भात खुद्द अजय देवगनने (Ajay Devgan) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर आता नवीन पोस्टर आणि रिलीज डेट समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता […]
Supriya Sule News : आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवे असल्याचं म्हणत पक्षांतराच्या वावड्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं तर दुसरीकडे भाजप खासदार सुजय विखेंनीही बाळासाहेब […]
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडीत पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. (puneattempt burn woman) धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. […]
Kachche Dhaage Movie : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’ (Kachche Dhaage Movie) चा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला आहे. कच्चे धागे चित्रपटाचे निर्माते मिलन लुथरिया यांनाही चित्रपटसृष्टीत आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कच्चे धागे चित्रपट आणि मिलन लुथरियांच्या प्रवासाची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपसोबत युती करणार का? प्रश्न […]