Udhav Thackeray On Narendra Modi : देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) कडाडले आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकच्य हुतात्मा मैदानात आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह […]
Udhav Thackeray News : सत्ता येऊ द्या तुमच्याच तंगड्या तुमच्या घालतो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच आज नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानात ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. यावेळी जाहीर सभेतून उद्धव ठाकरे बोलत होते. महिला आरक्षण फक्त गाजरच; भाजप नेत्यांचा ‘अर्धवट’ […]
Loksabha Election : सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वार वाहु लागलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच सोशल मीडियावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं (Election Commissioni) एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामध्ये येत्या 16 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या पत्राबाबत आता निवडणूक आयोगाकडून खरं सांगण्यात आलं आहे. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी रामाचं दर्शन सुरु करण्यात आलं आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहे. अचानकच अयोध्येत रामभक्तांचा महापूर आल्याने योगी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच सीमा बंद करण्यात आल्या […]
Sushma Andhare News : महिला आरक्षण विधेयकाचं फक्त गाजरच असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपच्या नेत्यांचा अर्धवट असा उल्लेख केला आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच ठाकरे गटाचं अधिवेशनात आज नाशिकमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनादरम्यान सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी भाषणादरम्यान अंधारेंनी भाजपने विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक […]
Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवाभाऊ म्हणतात, राष्ट्रवादीशी युती नाही-नाही अन् पहाटे, दुपारी दोनवेळा पळून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जुनं उकरुन काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना घेरलं आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Sushma Andhare On Dada Bhuse : ललित पाटीलसारख्यांना पाठीशी घालणारे नेते नाशिकमध्ये आहेत, फिर भी मेरी दाढी कैसी सफेद हे सांगणारा बदमाश म्हणून नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची दाढी कुरवाळली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Pune News : पुणे विमानतळावर (Pune Airport) दुबईहुन आलेल्या एका प्रवाशाला सोन्याची तस्करी (Smuggled Gold) करताना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवाशाने स्वत:च्या अंडरवेअरमध्ये सोन्याची पावडर लपवली होती. दरम्यान, या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. आता कोणीही ‘सिंगल’ […]
Rahul Gandhi On Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) देशातला सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जुने मित्र हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर केला आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूरपासून सुरु झालेली ही न्याय यात्रा […]
Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीशी युती केली तर वाचाल नाही तर जेलमध्ये जाणार असल्याचा रोखठोक इशाराच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये वंचितची सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांना अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. Ayodhya Ram Mandir : […]