Supriya Sule : आम्ही धारदार भाषणे केल्यानंतरच ईडीच्या नोटीसा येत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर केला आहे. बारामतीत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेतला. प्रत्येक रविवारी मतदारसंघातील प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे आढावा घेत असतात. या आढाव्यादरम्यान, सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुळेंनी विविध मुद्द्यांवर […]
Solapur : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. सोलापुरात असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचं लोकार्पण १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे […]
Prakash Ambedkar News : आगामी निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडीची देशभरात चाचपणी सुरु झाली आहे. याचदरम्यान, अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं (Ayodhya Ram Mandir) आयोजन करण्यात आलं आहे. ऐन निवडणुकीवेळीच राम मंदिराचा सोहळा पार पडत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) […]
Udit Raj Speak On Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir) करण्यात येणार आहे. त्यासाठी देशात राममय वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र उत्साहाच वातावरण असतानाच आता काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान करुन मिठाचा खडा टाकला आहे. येत्या 22 जानेवारीनंतर आमचं कलियुग सुरु होणार असल्याचं […]
Ajit Pawar On Nana Patole : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) व्यक्तिगतपणे टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) सडकून टीका करीत असतात. त्यावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अजित पवार यांना खोचक सल्ला दिला होता. जसं तुम्ही शरद […]
Suraj Chavan : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून काल अटक करण्यात आलीयं. अटकेनंतर आज सूरज चव्हाण याला ईडीच्या विशेष पीएमएल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी ईडीकडून सूरज चव्हाण याच्या चौकशीसाठी ईडीकडून चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप न्यायालयाकडून […]
Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
Aaditya Thackeray Speak On Suraj Chavan Arrested : फुटण्यास नकार दिल्यानेच सूरज चव्हाणचा छळ सुरु असल्याचा आरोप सूरज चव्हाण याच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंनी केला आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास ईडीकडून […]
Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) नेते घडवले नाहीतर दुसऱ्या पक्षाचे नेते चोरले असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पक्षफोडी ते इमेजपासून सगळंच बाहेर काढलं आहे. दरम्यान, पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात ८ हजार कोटींचा घोटाळा, […]
Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) जवळचा सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला अटक केली आहे. कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये […]