Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]
Ramdas Athavle : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राहुल नार्वेकरांनी […]
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]
Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय […]
Rahul Narvekar : संवैधानिक संस्थांवर विश्वास नाहीतर संविधानावर विश्वास कसा असू शकतो, असा खडा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना केला आहे. अपात्र आमदार प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर निशाणा साधला जात आहे. मुंबईत आज ठाकरे गटाने जनता न्यायालयाच्या माध्यमातून नार्वेकरांचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला […]
Rahul Narvekar : ‘सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवलीच नाही’, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केला आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) वरळीत जनता न्यायालय घेत पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद […]
Rahul Narvekar On Udhav Thackeray : माझं कुठं चुकलं हे उद्धव ठाकरेंनी दाखवलंच नसल्याचं चोख प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलं आहे. दरम्यान, मुंबईत आज उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाकडून अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावरुन राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नार्वेकरांनी विधीमंडळ सभागृहात पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आपल्याकडे 1999 नंतरच्या घटनादुरुस्तीचे पुरावेच आले नसल्याचं घोषित केलं होतं, मात्र, शिवेसेनेत 2013 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीच्या ठरावाप्रसंगी खुद्द राहुल नार्वेकरच उपस्थित असल्याच्या पुरावा उद्धव ठाकरे गटाकडून थेट पत्रकार परिषदेतच दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीच्या ठरावाला राहुल नार्वेकरांनी […]
Asim Sarode On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा हवाला देत केला आहे. दरम्यान, मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे गटाच्यावतीने जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या जनता न्यायालयातून राहुल नार्वेकरांच्या अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावर ताशेरे ओढण्यात आले […]
ED Raid : राजस्थानात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. या छापेमारीत जनजीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने (ED Raid) माजी मंत्री महेश जोशी (Mahesh Joshi) यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या घरी छापेमारी केली आहे. या घोटाळ्यामध्ये माजी मंत्री विभागाचे माजी एसीएस सुबोध अग्रवाल यांचंही नाव समोर आलं आहे. आठवले, जानकर, बच्चू कडू आणि […]