Radhakrushna Vikhe Patil : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. ‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला […]
Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद (Sri Krushna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid) वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या (Ram Mandir) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं होणार? याची चर्चा सुरु होती. हीच चर्चा सुरु असताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी तारीखच सांगितली […]
Disqualification MLA : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा निकाल दिला आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात […]
Nauru Taiwan Relation Ended : जगातील सर्वात लहान पॅसिफिक बेट नौरुने (Nauru) तैवानसोबत असलेले सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली आहे. नौरुने तैवानसोबत असलेले संबंध तोडून चीनशी संंबंध कायम ठेवले असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तैवान आगामी काळात चीनसोबत राजनैतिक संबंध ठेवणार आहे. काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील झाली. आम्हाला देखील विधानसभा निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये एकमेकांना एकमेकांची गरज भासणार आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू मात्र, लोकसभेनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका. […]
Mircosoft : मायक्रोसॉफ्टने अॅप्पल(Apple) कंपनीला मागे सारत जगातील नंबर एकच महागडी कंपनी ठरली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अॅप्पलच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याचं पाहायला मिळत होतं. मागील काही दिवसांत मायक्रोसॉफ्टने उच्चांक गाठला आहे. मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या किंमतीत चांगलीच वाढ आली असून आता मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली आहे. मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा […]
Aaditya Thackery : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिल्लीहुन कायदा लिहुन घेतला असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप […]
Sushma Andhare News : एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, मग महाराष्ट्राची जनता तुम्हाला लायकी दाखवून देईल, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना दिलं आहे. अपात्र आमदार प्रकरणावर निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्याकडून घराणेशाहीवरुन ठाकरे गटावर टीका करण्यात […]
Asaduddin Owaisi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारच वाटला असल्याचे टीकास्त्र एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलं आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला […]