Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेल्या सर्वच गोष्टी वैध ठरवल्या आहेत. नार्वेकरांनी शिंदे गटाची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. “केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र राहुल […]
Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. निकालानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. […]
Sanjay Raut : कोण एकनाथ शिंदे, त्यांची लायकी काय? असा सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल नूकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे. त्यावर बोलताना संजय […]
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) निकालावर केला आहे. अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल नूकताच राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं असून एकनाथ शिंदे यांचीच […]
Disqualification Mla : देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल अखेर जाहीर होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल वाचून दाखवला आहे. या निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. या निकालामुळे दोन्ही गटाला दिलासा मिळाला […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विधी मंडळात वाचून दाखवत आहेत. या निकालादरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले हे व्हिप म्हणून वैध असल्याचं नार्वेकरांनी निकालात म्हटलं आहे. त्यामुळे आता या निकालाविरोधात उद्धव ठाकरे […]
Ahmedangar News : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष बाबत आज महाफैसला होणार आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यानंतर सुरु झालेले कायदेशीर लढाई आता अंतिम निकालापर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांविरोधात दाखल अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवार दुपारी निर्णय देणार आहेत. त्यापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे […]
Truck Drivers Protest : हिट अॅण्ड रन प्रकरणी मुंबईत पुन्हा एकदा ट्रकचालकांकडून आंदोलनाचं (Truck Drivers Protest) हत्यार उपसण्यात आलं आहे. मुंबईत आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदोलनामध्ये रिक्षाचालकांनी सहभाग नोंदवला असून पोलिस घटनास्थळी धाव घेताच आंदोलक ट्रकचालक पसार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Vibrant […]
Vibrant Gujarat Summit : मी जे बोलतो पूर्ण होत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी देशातील जनतेला पुन्हा गॅरंटी दिली आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर संम्मेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यता येणार आहे. यंदाच्या गुजरात परिषदेत ‘गेटवे टू द फ्यूचर’ ही थीम असणार आहे. या परिषदेत 34 देशांसह 16 सहभागी […]