- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच..,’; अशोक चव्हाणांची पहिलीच टीका
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]
-
NIA ची मोठी कारवाई; दहशतवाद्यांच्या संपर्कातला मोहम्मद खानला उचललं…
NIA Raid : परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद जोहेब खान (Mohammad Joheb Khan) याला एनआयएच्या (NIA) पथकाने अटक केली आहे. एनआयएच्या पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगरमधील 9 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत मोहम्मद खान याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. The National Investigation Agency (NIA) arrested one accused […]
-
राऊत, आव्हाड, ठाकरे घटनातज्ञच; राहुल नार्वेकरांनी पदवीच देऊन टाकली
Rahul Narvekar Spak On Ncp Disqualification Mla : संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नूकताच निकाल दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय दिला […]
-
कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू? सुप्रिया सुळेंनी निकालाची खिल्लीच उडवली…
Supriya Sule On Diqualification Mla : मी कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू, अदृश्य शक्तीच्या आदेशानूसार निकाल समोर आला असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणावर हसूनच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul […]
-
काका-पुतण्यांच्या आमदारांवर नार्वेकर मेहेरबान; दोन्ही गटाचे आमदार पात्रच ठरवले…
Ncp Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Ncp Disqualification Mla) निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. असून अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकरांकडून दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाचे आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र […]
-
‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’; विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका
NCP Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही […]
-
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
Manoj Jarange News : मराठा आरक्षण सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरु असून आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्नपाणी आणि उपचाराविना आंदोलन सुरु ठेवलं आहे. अखेर आज त्यांना पोटदुखी, अशक्तपणा, […]
-
मुख्यमंत्री खोट बोलतात पण रेटून बोलतात; आदित्य ठाकरेंची जहरी टीका
Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खोटं बोलतात पण रेटून बोलतात, अशी जहरी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वातावरण तापलं आहे. सरकारने अध्यादेशाबाबत कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यावर […]
-
अशोक चव्हाणांसोबत आमदार जाणार? पृथ्वीराज चव्हाणांकडून चर्चेला फुलस्टॉप
Pruthviraj Chavan News : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत विदर्भातील काही आजी माजी आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला. मात्र, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी चर्चेला फुलस्टॉप देऊन टाकला आहे. अशोक चव्हाणांसोबत आमदारही […]
-
‘निष्ठावंत मेधाताईंच्या उमेदवारीचं स्वागत’; उमेदवारी जाहीर होताच देवधरांची पहिली प्रतिक्रिया
Sunil Deodhar News : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेसला रामराम करत भाजपात आलेले अशोक चव्हाण आणि अजित गोपछड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील राजकीय […]









