Manoj Jarange Patil : 70 वर्षे पुरावे कोणाच्या बुडाखाली लपवले होते, त्याच नाव सांगा, असा खडा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. जाहीर सभेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अहमदनगरमधील शेवगावात आज ते जाहीर सभेत बोलत होते. टीमला […]
Manoj Jarange on chagan Bhujbal : आम्हाला डिवचू नको, आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर पॅन्टित शिरल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal)धुतलं आहे. मनोज जरांगेंच्या राज्यभरात जाहीर सभा होत आहेत. जरांगे पाटील यांची सभा आज अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याकडे पाहिलं जात आहे. कारण अजित पवार गटाने राष्ट्रवादीशी(NCP) फारकत घेतल्यानंतर आता शरद पवार गटाकडून(Sharad Pawar Group) सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करताना दिसताहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भाषणाची सर्वत्रच चर्चा रंगत असते. आक्रमक भाषणासंबंधी आज सुप्रिया सुळे यांनी […]
Supriya Sule On BjP : भाजपने आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सिद्ध करा नाहीतर माफी मागा, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला धमकावूनच सांगितलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्योराप केले जात आहेत. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
Supriya Sule On BJP : अदृश्य शक्तीला चीत केलं नाही तर सुप्रिया सुळे(Supriya Sule) नाव सांगणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे. आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत करणार […]
Deepfake : काही दिवसांपासून डीपफेकच्या (Deepfake) गैरवापराबद्दल सर्वच स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. डीपफेकला अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि राजकीय नेते देखील बळी पडले आहेत. माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकरची(Sachin Tendulkar) लेक सारा तेंडूलकर(Sara Tendulkar) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) डीपफेकच्या जाळ्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. डीपफेकला आळा घालण्यासाठी मोदी […]
Chandrashehar Bawankule On Nana Patole : नाना पटोले यांना काय कळतयं, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashehar Bawankule ) यांनी जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे आज मकाऊ दौऱ्यावरुन भारतात दाखल झाले आहेत. मकाऊमध्ये बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा कथिक फोटोवरुन नाना पटोले( Nana Patole) यांनी बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले होते. बावनकुळे यांच्या या कथित फोटोवरुन […]
Operation Silkyara : उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून तब्बल 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांची बोगद्यातून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून मागील 11 दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर एनडीआरएफच्या बचावकार्याने वेग धरला आहे. 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या जवानांनी बोगद्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता 41 मजुरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, एनडीआरएफचे जवाना बोगद्यात […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालन्यातील धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यानंतर आता धनगर आरक्षणासंदर्भात मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये उतरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : आमच्यात येऊ नका म्हणतोयं मग कुठं जातो रं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal)यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या […]