Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या काकांसोबत जे केलं, ते जगाला माहिती, मी कधीच काकांविरोधात काम केलं नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना चांगलच सुनावलं आहे. दरम्यान, विचार मंथन शिबीरातून रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर […]
Rohit Pawar News : मी पदासाठी कधीही लढत नाही, मविआमध्ये पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो, आमदारच होतो, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता रोहित पवार अजितदादांची जागा घेऊ पाहत असल्याची टीका अजित पवार गटाकडून करण्यात आली. या टीकेवर रोहित पवारांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली […]
INDIA Alliance : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीकांचा निकाल जाहीर झाला आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांत हा पत्करल्यानंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीतील(INDIA Alliance) एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपासून इंडिया आघाडीत(INDIA Alliance) विरोधी नेत्यांचा असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, जागावाटपावरून सपा-आम आदमी पक्षाने काँग्रेसवर […]
Devendra Fadnvis : पाच राज्यांच्या विधानसभा(Election Result) निवडणुकीनंतर आता लोकसभेतही भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याची परिस्थिती आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय टीमचे आभार मानले आहेत. Election Results […]
Chattisgarth Election Result : छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) सत्तांतर झालं आहे. काँग्रेसला चारी मुंड्या चीत करीत भाजपने आपला झेंडा रोवला आहे. 2018 साली काँग्रेसने सत्ता खेचली होती पण, आता मात्र, यंदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले उमेदवार डॉ. रमण सिंह(Raman Singh) 30 हजार 398 मतांनी आघाडीवर आहेत. रमण यांच्यासह […]
Chattisgharth Election Result : छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला दे धक्का दिलायं. भाजपने 54 जागांवर आघाडी घेत काँग्रेसला धूळ चारलीयं. काँग्रेसच्या पदरात अवघ्या 33 पडल्या आहेत. तर इतर उमेदवारांनी 3 जागांवर आघाडी घेतलीयं. एकूणच छत्तीसगडमध्ये आता भाजपलाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालंयं. मात्र, प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून सत्ता कशी निसटली? काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? याबाबत आपण जाणून घेऊयात…. Chhattisgarh […]
Sharad Pawar News : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आज निकाल जाहीर झाला आहे. पाच राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याकडेच सत्ता राहणार असल्याचं वाटत होतं […]
Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) भाजपने 53 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 36 जागांवरच आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इतर उमेदवाराची एका जागेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत […]
Telangan Election Result : तेलंगणा राज्यात बीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर(KCR) यांना मोठा बसणार असल्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांनी कामारेड्डी मतदारसंघातून 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर केसीआर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रेवंत रेड्डी यांना 38 हजार 425 तर भाजपचे काटेपल्ली व्यंकटरामण रेड्डी यांना 38 हजार 159 मते मिळाली आहेत. तसेच […]
Telangana Election Result : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दक्षिणेतील एकमेवर तेलंगणा राज्यातही निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. अशातच तेलंगणामध्ये(Telangana Election Result) काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांच्याकडे पाहिलं जात आहे. रेवंत रेड्डी(Revant Reddy) या निवडणुकीत केसीआर (KCR) यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. निकालानूसार रेवंत रेड्डी केसीआर यांना चांगलीच लढत […]