- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
कारखाने, झाकीर नाईक अन् तलाठी भरती घोटाळा; विखेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांनी सगळंच काढलं
Sanjay Raut On Radhakrusha Vikhe : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांची […]
-
वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलं..,; बाळासाहेब थोरातांचा घणाघात…
Balsaheb Thorat News : तुमच्या वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलंयं, पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष होता तुम्ही काँग्रेस सोडण्याचा असा घणाघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सडकून टीका […]
-
चव्हाणांची एन्ट्री होताच भाजपनं राणेंसाठी सेट केला अवघड पेपर; यशस्वी होण्यासाठी लागणार कस
काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या विधासनभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याने राज्यसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. राज्यसभेतून निवृत्त झालेले खासदार नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपला अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार करायचं आहे. […]
-
एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार; मोदींचं नाव घेत नितीश कुमारांनी विश्वास व्यक्त केला
Nitish Kumar News : आगामी निवडणुकीत एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच नितीश कुमार सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एनडीएला किती जागांवर यश मिळणार आहे? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे […]
-
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत नवा ट्विस्ट’; ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच दुराव्याचं सत्य समोर येणार
कलर्स मराठीवरील पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अर्जून आणि सावीच्या नात्यातील दुराव्यातील सत्य जगासमोर येणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रेक्षकांना हा अनुभव पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत दोघांमधील दुरावाचं प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे पण येत्या 15 फेब्रुवारीला अर्जुन सावीचा स्विकार करणार आहे. त्यामुळे या मालिकेत आता नवा ट्विस्टच पाहायला मिळणार आहे. Arvind Kejriwal […]
-
सडलेली पाने झडलीचं पाहिजेत; ठाकरेंची शिंदे गटाच्या नेत्यांवर जहरी टीका
Udhav Thackeray News : निसर्गाच्या नियमानूसार पानगळती असतेच, त्यामुळे सडलेली पाणी झडलीच पाहिजे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये श्रीरामपुरात दाखल झाली आहे. यावेळी आयोजित सभेतून ते […]
-
अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश का केला? थोरातांनी खरं कारण सांगितलं
Balasaheb Thorat On Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवल्यानंतर चव्हाणांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अशोक […]
-
‘सदाशिव लोखंडेंनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच’; उद्धव ठाकरेंनी दम भरला…
Udhav Thackeray On Sadashiv Lokhande : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिर्डीतून पुन्हा […]
-
‘लग्न कल्लोळ’मधलं थिरकायला लावणारं ‘झणझणल्या काळजावर’ गाणं प्रदर्शित
lagnna kallol Movie : सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुखच्या लग्नाचा कल्लोळ (lagnna kallol Movie) चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील झणझणल्या काळजावर हे गाणं नूकतचं प्रदर्शित झालं आहे. या चित्रटातील गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गाण्यामध्ये मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दिसत आहेत. चित्रपटातलं हे धमाकेदार गाणं प्रसिद्ध गायक आदर्श […]
-
‘TMC चे गुंड महिलांचे अपहरण करुन बलात्कार करायचे’; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल
Smruti Irani : टीएमसीचे गुंड नागरिकांच्या घरात जाऊन कोणाची पत्नी सुंदर आहे हे बघत होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी केला आहे. इराणी यांनी संदेशखाली मुद्द्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त पुढे बोलताना […]









