- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट
Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत […]
-
मनोज जरांगे शब्दावर ठाम! उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय तपासणीला नकार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीत 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडून तपासण्यासाठी विनवणी करण्यात आली मात्र, […]
-
‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका
Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका […]
-
बाप चोरला म्हणता ‘बाळासाहेब’ वस्तू होते काय? CM शिंदेंनी ठाकरेंना खडसावलंच
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : माझा पक्ष चोरला, बाप चोरला म्हणता बाळासाहेब वस्तू होते काय? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना खढसावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्यावतीने जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. याच […]
-
बॅनरवर शाईफेक चुकीचीच, चौकशी झाली पाहिजे; सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात
Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी […]
-
अभिषेकची विश्वासघाताने हत्या, बदनामीचे प्रकार थांबवा; विनोद घोसाळकरांची कळकळीची विनंती
Abhishekh Ghosalkar Murder Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवेक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सत्ताधाऱ्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता मुलावर केले जाणाऱ्या आरोपांचं खंडन करीत ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी आमच्या बदनामीचे प्रकार थांबवण्याची कळकळीची विनंतीच त्यांनी केली आहे. तसेच माझा मुलगा […]
-
Ind Vs Aus : भारताची सुरुवातच खराब, अर्शीन तंबूत माघारी परतला
IND Vs Aus : आयसीसीच्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची खराब सुरु झाली आहे. 254 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताची इनिंग सुरु झालीयं. सध्या 5 षटकांनंतर भारताच्या 10 धावा झाल्या आहेत. पहिल्या 5 षटकांतच भारताला पहिला धक्का बसला आहे. तिसऱ्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर भारताची पहिली विकेट पडली आहे. अर्शिन कुलकर्णी झेलबाद झाला आहे. अर्शिनने 6 बॉलमध्ये […]
-
वागळेंच्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली? संजय राऊतांचा खडा सवाल
Sanjay Raut : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या […]
-
सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? शरद पवारांकडून ‘वेलकम’…
Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
-
सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक; पोलिसांनी बॅनर हटवला!
Sunetra Pawar Banner News : आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. अशातच बारामतीत एक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फलकावर शाईफेकण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काऱ्हाटी गावच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा […]









