प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Dhananjay Munde On Rohit Pawar : रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. […]
प्रफुल्ल साळंखे विशेष प्रतिनिधी Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा […]
Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास […]
Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी […]
Cm Eknath Shinde : राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक हातातून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेलं कर्जही फेडता येणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱी सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. अशातच आज अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नूकसानीप्रश्नी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार […]
UNLF Signs Peace Accord : मणिपुरातील सर्वाधिक जुना बंडखोर गट UNLF ने आत्मसमर्पण करीत हिंसाचाराचा मार्ग सोडून केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे. दिल्लीत आज सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात साठ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांमुळे शांतता प्रस्थापित झाली असल्याचं […]
Rupali Chakankar On Rohi Pawar : काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरुन […]
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचा युकिवाद कामत यांनी केला होता. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
UNLF Signs Peace Accord : मणिपुरमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून या गटावर […]
Prakash Ambedkar News : राज्यात निजामी मराठा आणि रयतेतल्या मराठ्यांचं भांडण, निजामी मराठ्यांनी मतदानासाठी रयतेतल्या मराठ्यांचा वापर केला असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. प्रकाश आंबडेकर आज सांगली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आंबेडकरांनी राज्यातील परिस्थितीवर थेटपणे भाष्य केलं आहे. ‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील […]