Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर अयोध्येत नवीन मोहिम आखली जाणार, त्यानंतर देशात आणि राज्यात दंगली घडणार असल्याचं भाकित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर सध्या राज्यभर दौरा करत आहेत. आंबेडकर यांचा आज सांगलीत दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. सर्वपक्षीय फेवरेट ‘मोपलवारांना’ […]
Uttarakhand Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील बोगद्यात(Uttarakhand Tunnel) अडकलेल्या 41 मजूरांना बाहेर काढण्यात आलं आहे. बचाव पथकाने 17 दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करुन मजूरांचा कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. मजुरांना बोगद्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर देशभरात आनंदाची लहर पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. या मोहिमेतील बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसाठी उत्तराखंड सरकारकडून बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. बचाव पथकातील अधिकाऱ्यांसह […]
Pruthviraj Chavan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी महापुरुष आहेत, तर मंदिर बनवायला सुरु करायला पाहिजे, असा उपोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची महात्मा गांधी यांच्याशी तुलना केल्याचं पाहायला मिळालं. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते, पंतप्रधान […]
Pruthviraj Chavan On Maratha Reservation : राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही आरक्षण दिलं असतं, या शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये कलह सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमचं सरकार पडलं आणि भाजप सत्तेत आला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. अशातच आता या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Deepak Kesarkar News : मी नारायण राणे यांच्यावर कधीच व्यक्तिगत टीका केली नाही’ असं स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन कट्टर विरोधी राणे आणि केसरकरांना मानलं जातं. अशातच दीपक केसरकरांनी नूकतीच नारायण राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत तब्बल दीड तास चर्चाही […]
Deepak Kesarkar News : शिक्षकांनी शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो, असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आपल्या शब्दांवर ठाम असल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, बीडमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर दीपक केसरकरांनी एका शिक्षिकेला थेट अपात्र करण्याची धमकीचं दिल्याचं समोर आलं होतं. या संवादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आज बोलताना दीपक केसरकरांनी आपली […]
Operation Silkyara : बाहेर येताच बोगद्यात अडकलेल्या मजूरांनी रेस्क्यू टीमच्या गळ्यात पडून आभार मानले, असल्याची प्रतिक्रिया बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी( Operation Silkyara ) दिली आहे. मजूरांना बाहेर काढताच माध्यमांनी रेस्क्यू टीमशी संवाद साधला आहे. मागील 17 दिवसांपासून 41 मजूर उत्तरकाशीतल्या(Uttarkashi) बोगद्यात अडकून पडले होते. या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह रेस्क्यू टीमकडून जीव धोक्यात घालून प्रयत्न […]
Shambhuraj Desai On Thackeray Group : फ्रीज भरुन कुठं काय जात होतं हे सांगण्याची वेळ आणू नका, नाहीतर आम्हाला सगळं उघड करावं लागणार असल्याचं म्हणत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी एकनाथ शिंदे हे पाकीट घरी घेऊन जाणारे नाहीतर पोहोचवणारे होते, […]
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]