- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
आम्हीही मराठीच, पक्ष पळवण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांचं सुळेंना प्रत्युत्तर
Ajit Pawar News : आम्ही सर्वजण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दिलं आहे. दरम्यान, मराठी माणसांचा पक्ष अदृश्य शक्ती पळवून नेत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर बोलतान अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय […]
-
अदृश्य शक्तींनी शरद पवारांकडून पक्ष हिसकावला; सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका
Suprisya Sule : अदृश्य शक्तींनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हिसकावला असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. Fighter […]
-
‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही; EC चा निर्णय येताच अजितदादांनी आव्हाडांना सुनावलं
Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं […]
-
Esha Deol Divorce : ईशा देओल अन् भरत तख्तानी झाले विभक्त; 11 वर्षांचा संसार मोडला..
Esha Deol Divorce : बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol Divorce) अन् तिचा पती भरत तख्तानी विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून याबाबत अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. View this post on Instagram […]
-
नगर जिल्ह्यात सहाशे एकरावर नवीन ‘उद्योगनगरी’; सरकारचा हिरवा कंदील
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
-
Manushi Chhillar : ‘रब है गवाह’; ऑपरेशन व्हॅलेंटाईनमधील दुसरं गाणं रिलीज…
Manushi Chhillar : बॉलिवूड विश्वास अभिनेत्री मानुषी छिल्लरने चांगलाच जम बसवला आहे. तिने आपले चाहते आणि फॉलोवर्सवर छाप पाडली आहे. आता व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर मानुषी छिल्लरचा एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन असं या चित्रपटाचं नाव लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच चित्रपटातील दुसरं गाणं ‘रब है गवाह’ गाणं रिलीज झालं […]
-
‘खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट जाहीर केलंय’; जयंत पाटलांनी सरकारवर डागली तोफ
Jayant Patil News : राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीयं. एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बजेटच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं आहे. खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट सरकारने जाहीर केलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
-
देवेंद्रजींचं नाव घेत अमृतावहिनींचा उखाणा; विरोधकांवर सोडला बाण…
Amruta Fadnvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता राजकारणात नेहमी सक्रिय नाहीत पण पती देवेंद्र फडणवीस यांच्यामागे कायम उभे असतात. याचच उत्तम उदाहरण नागपुरच्या एका कार्यक्रमातलं आहे. नागपुरमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात […]
-
कोळी-राणेंमध्ये धुमश्चक्री; ‘नित्या’ अन् ‘निल्या’ म्हणत वाभाडेच काढले…
Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर […]
-
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा? हिंदु-मुस्लिमांना एकसारखेच कायदे…
UCC In Uttarakhand : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला समान नागरी कायदा (UCC In Uttarakhand) अखेर उत्तराखंडमध्ये मंजूर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक सादर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केलं असून यासंदर्भातील माहिती धामी यांनी एक्सद्वारे दिली आहे. विधानसभा में […]









