Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांनी वाद […]
Jalna Maratha Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान ठेवायला पाहिजे होता, या शब्दांत माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे, नवव्या दिवशीही जरांगे यांचं आमरण उपोषण सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जरांगेची मनधरणी करण्यासाठी शिष्टमंडळ […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि जालन्यातील आंतरवली सराटीत झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ अहमदनगरमधील कोपर्डीमध्येही मराठा समाजाकडून उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार […]
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येत असल्याचं दिसून येत आहे, कारण मराठा समाजाला कुणबी दाखल्यांच्या चाचपणीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी […]
राज्य सरकारने घोषणा केल्यानूसार आज राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन […]
Narendra Modi : सनातन धर्माच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरली आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं आहे. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात संघर्ष पेटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिल्यास ओबीसी नेते आणि मराठा समाजात संघर्ष पेटणार असल्याचं बोललं जातं आहे. राज्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असणार? त्यावर शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळेंनी भाष्य केलं आहे. दरम्यान, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]
Marahta Reservation : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यासाठीचा अहवाल येत्या आठ दिवसांत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला मुख्यमंत्री शिंदेंनी हे आदेश दिले आहेत. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यासंबंधीच्या समितीला आधी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, मात्र, मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून अद्यापही मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटलांना एका संतप्त मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या […]
राज्यावर असलेलं कोरोनाचं सावट निस्तरत नाही तोवरच आता झिकाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात एक 15 वर्षीय मुलगी झिकाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातीला आरोग्य पुन्हा अलर्ट झाली असून मुंबईकरांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. Rockstar DSP On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त रॉकस्टारने मानले खास व्यक्तीचे आभार ! झिकाबाधिक 15 […]