अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
पती-पत्नीच्या वादात पुणे सत्र न्यायालयाकडून पत्नीला दिलासा देणारा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात राहणाऱ्या पत्नीला पती तिच्या माहेरी, ऑफिसवर जात त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता, यासंदर्भात पतीच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह भावूक, म्हणाले… त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी पत्नीच्या घरी आणि […]
UPSC Exam Result : घरची परिस्थिती जेमतेम, 3-4 एकर शेती अन् वडिलांचा चहाचा व्यवसाय, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अहमदनगरच्या मंगेश खिल्लारीने यूपीएससी(UPSC Exam) परीक्षेत यश मिळवलं आहे. मंगेश खिल्लारी याने यूपीएससी परीक्षेत 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. परीक्षेत पास झाल्याचं समजताच मंगेश खिल्लारी(Mangesh Khillari) याने पहिली प्रतिक्रिया लेट्अपशी बोलताना दिलीय. यूपीएससी […]
दक्षिण अमेरिकन देश गयाना इथल्या एका शाळेच्या वसतिगृहाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 19 विद्यार्थीनींची मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थीनी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. At lease 20 children lost their lives in a late night fire at a school dorm in the gold mining town of Mahdia in Guyana pic.twitter.com/Aen0ADF6eP […]
Ranchi : आत्तापर्यंत तुम्ही जुळ्या किंवा तिळ्या बाळांना जन्म दिल्याचं ऐकलंच असेल पण एकाचवेळी आईने चक्क पाच बाळांना जन्म दिला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. झारखंडच्या रांचीमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. महिलेने एकाचवेळी 5 मुलांना जन्म दिल्याची माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. Narendra Modi in Australia : सिडनीत […]
ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यांच्याकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आज सकाळपासून त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. 9 तासांपासून सुरु असलेली ही चौकशी ही चौकशी अखेर संपली आहे. थोड्यावेळापूर्वीच जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. त्यांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या […]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर ईडीच्या कार्यालयातून हसत-हसत बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते आज ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून […]
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करुन जागेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या जागांबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं. ‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह लोकसभेच्या […]
कर्नाटक निकालानंतर निवडणुका लांबणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील इतर घडामोडींवरही भाष्य केलं आहे. अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले… दरम्यान, कर्नाटक निकालानंतर राज्यातही आता निवडणुकीचं वार वाहु लागलं आहे. कधीही निवडणुका लागू शकतात त्यामुळेच महाविकास आघाडीकडून बैठकांचं […]
त्र्यंबकेश्वर मंदिरात 100 वर्षांची धूप दाखवण्याची कोणती परंपरा आहे, हे संजय राऊतांनी दाखवावं असं खुल चॅलेंज भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिलं आहे. तुषार भोसले यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर समितीची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना खुलं चॅलेंजच दिलं आहे. RBI : काय आहे Clean […]