Cm Eknath Shinde : मुघलांच्या घोड्यांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसाच मी दिसत असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांच्या टीका-टीप्पण्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी […]
Cm Eknath Shinde : आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर जनतेच्या विकासकामांसाठी जात असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका-टीप्पणी केली जात आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्र्यानी विरोधकांना दिल्लीला का जातो? याचं उत्तर चांगलचं खडसावून दिलं आहे. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात […]
Rahul Shewale : डॉट असलेली आघाडी कधीच यशस्वी होत नसल्याची टीका शिंद गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी केली आहे. मुंबईत ‘इंडिया'(India) आघाडीची बैठक पार पडत आहे, या बैठकीसाठी देशभरातून भाजपविरोधी पक्षाचे नेते आले आहेत. या बैठकीवर राहुल शेवाळेंनी निशाणा साधला आहे. Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाला… खासदार शेवाळे(Rahul […]
Uday Samant : कोणी कितीही आघाड्या केल्या तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज देऊ शकत नसल्याचं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) ‘इंडिया’ आघाडीवर बरसले आहेत. मुंबईत आज उदय सामंत आणि खासदार राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदय सामंतांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; […]
Ravindra Dhangekar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात स्वागत आहे. ते पुण्यातून लोकसभा लढवतील, अशा बातम्या मी प्रसारमाध्यमातून पाहिल्या. मात्र, पक्षाने मला संधी दिली तर त्यांचा मी निश्चित पराभव करेल, असं थेट आव्हान पुण्यातील कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी मोदींना दिलं आहे. India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; […]
Sushma Andhare : सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी अजितदांदांच्या धरणावर बोलणारे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाले असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाच्या नेत्या केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. Maharashtra Shikhar Bank Scam :शिवसेना, […]
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट शाळा शिक्षकांविनाच भरल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकांसह विविध कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही शाळा शिक्षकांविनाच भरली असल्याचं दिसून येत आहे. मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष शहरातील सावेडी भागातील […]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुणे जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांकडून पुण्यात चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातूनच लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांनी केला आहे. मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष यासंदर्भातील […]
राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपत्रातून उपमुख्यंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तसेच इतर 14 जणांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. आरोपपत्रात अजित पवारांसह पत्नी सुनेत्रा पवार यांचंही नाव वगळण्यात आलं आहे. तर शिंदे गटाच्या एका नेत्यांचंही नाव असल्याचं समोर आलंय. INDIA Meeting Photo: […]
मुंबईत सुरू असलेल्या भारत आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. य़ा बैठकीत विरोधकांची रणनिती ठरत असतानाच राज्यातील महायुतीची काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत एकूण तीन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये दोन ठराव अभिनंदनाचे तर एक ठराव संकल्पाचा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून एकदिलाने काम […]