Chitra Wagh : उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केलं आहे. काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. स्वतःच्या […]
विवाह सोहळा म्हटलं की, हजारो लोकांचं जेवण, शेकडो पाहुण्यांची रेलचेल आणि अडमाप किंमतीचे आहेर करावं लागतं. मात्र, आता ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. कारण विवाह सोहळ्यातला अनावश्यक खर्च टाळण्यासाठी लोकसभेत विधेयक सादर करण्यात आलं आहे. काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी 2020 साली सादर केलेल्या ‘विशेष प्रसंगी अनावश्यक प्रतिबंध विधेयक 2020’ […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवारच(Sharad Pawar) अन् पक्षही एकच असल्याचं राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. दोन्ही गटाला उत्तर देण्याबाबत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. निवडणूक आयोगाला उत्तर दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी […]
Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर, ते चौकार, षटकार अन् विकेटही घेत असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आता मस्टरमंत्रीच झाले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज जेजुरीमधील आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना […]
ज्याचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज आम्ही केलायं, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. जेजुरीमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली. […]
Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नगर शहरातील मुकुंदनगर येथील एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे. दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. ठाकरे गटाकडून या घटनांच्या निषेध करण्यासाठी आज शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. तसेच शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना […]
Hariyana Violence : हरियाणाच्या नूहमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवून कारवाई सुरु होती. या प्रकरणात पंजाबसह हरियाणा न्यायालयाकडून कारवाई थांबवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कथित आरोपींच्या घरांवर चालणारे बुलडोझर सध्या तरी थांबले आहेत. Hariyana Violence : हिंसाचाराची एसआयटी चौकशी तर होणारच पण.., डीजीपींनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं? नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार […]
हरियाणामधील नूहमध्येही हिंसाचाराची मोठी घटना घडल्याचं समोर आलं होतं. या हिंसाराचाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच नूहमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ५० लाख […]
Udhav Thackeray Vs Devendra Fadnvis: देवेंद्रजी किती ओझी वाहणार? मला दया येतेयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुंबईत आज संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Udhav Thackeray Critisize Dcm Devendra Fadnvis) औरंगजेबाने सती […]
Udhav Thackeray Vs Narendra Modi : जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना(PM Narendra Modi) लगावला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Udhav Thackeray Critisize Pm […]