अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीमुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगलीय. अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार? दरम्यान, […]
यंदाच्या आषाढी वारीच्या महासोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के चंद्रशेखर राव यांना तंबी दिली आहे. के. चंद्रशेखर राव पंढरपुरात भक्तीभावाने येत असतील तर स्वागत, फक्त राजकारणासाठी कोणी येऊ नये, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी के चंद्रशेखर राव यांनी तंबीच दिली आहे. सातारा दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी […]
कोरोना काळात लोकांचा जीव जात होता तेव्हा आदित्य ठाकरेंसह त्यांचे मित्र मुंबई लुटत होते, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे. दरम्यान, कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण यांची कोरोना काळातल्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावर किरण पावसकरांनी थेट आरोप केले आहेत. दुधात भेसळ करणाऱ्यांनो खबरदार! ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा […]
भारत-अमेरिकेचं संविधान हे लोकशाहीवर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आमंत्रणानंतर मोदींचा हा आत्तापर्यंतचा सहावा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या संसंदेत भाषण करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर हाईट हाऊसमधून त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे. […]
बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत आशिया खंडातून प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्सच्यावतीने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील मानवाधिकार कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. सुरेश पठारे यांनी आशिया पॅसिफिक खंडातून प्रतिनिधित्व केलं आहे. काही काळबेरं केलं नसेल तर घाबरताय कशाला, संजय […]
AC Cabin : आता देशातल्या ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य ठंडा ठंडा कूल कूल होणार आहे. कारण केंद्र सरकारने ट्रक ड्रायव्हरसाठी एका दिलासादायक निर्णय घेतला आहे. ट्रक कंपन्यांना केबिनमध्ये एसी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ट्रक ड्रायव्हरचा प्रवास सुखकर होणार आहे. Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन […]
सध्या हिंदुत्वाची अफूची गोळी दिली जात असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी हिंदुत्वावरुन हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी अमोल कोल्हे आपल्या भाषणात बोलत होते. कोल्हेंनी भाषणात सत्ताधारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन चांगलंच धारेवर धरलं आहे. लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या […]
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचं शेवटचं भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. या भाषणामध्ये दर्शनाने तिच्या लाईफच्या सक्सेसचा कानमंत्र सांगत आहे. आपल्या यशस्वीततेमागे खूप लोकांची मेहनत असते, असं दर्शनाने आपल्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं. एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशानंतर दर्शनाचा एका खाजगी क्लासमध्ये सत्कार करण्यात आला होता. […]
Pankja Munde News : मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलणारच असल्याचं विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडत केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानंतर राजकारणात चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर आताही पुन्हा त्याचं चर्चेला तोंड फुटलंय. चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’ […]
International Yoga Day : योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. योग हे स्वतःसोबत आणि जगासोबत शांततेत कसं वागायचं हे शिकवत, असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. पंतप्रधान मोदी दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]